मराठा मोडेल पण वाकणार नाही पेटतील मशाली वीझतील मशालीसुर्य कधीच विझनार नाहीप्रयत्न करा किती ही पन हे कधीच घडणार नाहीमराठा मोडेल पण वाकणार नाही मराठा मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाहीमराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाहीआणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाहीमराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाहीशिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाहीसंपतील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही....!
about me: सदा राजमाता जिजाऊ चरनी लीनं
'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले'
ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती
मराठा म्हणजे एक कुटूब आणि त्या कुटुबातला सदस्य होय .......!मी माझ्या कुटुबासाठी काही तरी करणार हे जीवन फक्त शिवाजी महाराजा च्या व आई जिजाऊ च्या चरनी अर्पण केले आहे
आपल्या महाराजानी शुन्यातुन स्वराजे निर्माण केले कशासाठी आपन आसेच वार्यावर सोडावे म्हणुन की आपल्याला स्वभिमानाने जगाता यावे म्हणुन विचार करा आपन कसे जगलो आसतो जर स्वराजे नसते
तर...........
राजमाता जिजाऊ समाजिक बहूदेशीय सेवाभावी संस्था
9595481717

ReplyDelete