मराठ्यांच्या आरक्षणाला आक्षेप घेणारे भुजबळ कोण.त्यांना कोणी दिला हा मक्ता.
नागपूर - राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या पण सामाजिक आणि आर्थिकद्ष्टया कमकूवत असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात हरकत नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता भूजबळ यांनी हे वक्तव्य केले.
महाराष्ट्र आणि देशाच्या ऐतिहासिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचा वाटा उचलणारा मराठा समाज अद्यापही उपेक्षित आहे. समाजातील मुठभर वर्ग श्रीमंत असला म्हणजे सर्व समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, असे मानणे चुकीचे आहे. ही परिस्थिती दुर करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे विधिमंडळासमोर धरणे आंदोलन देण्यात आले. या आंदोलनात मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, छावा संघटनेच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील जवळपास 25 आमदारांनी घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र, यावेळी विदर्भातील एकाही आमदाराला भेट देण्याचे सौजन्य दाखविता आले नाही. धरणे आंदोलनानंतर मराठा संघटनांच्या 11 जणांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि महसूलमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. राणे आणि मोघे मंत्रिमहोदयांनी 11 लोकांच्या शिष्टमंडळास मुंबई येथे वेळ देण्याचे कबूल केले. या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संभाजी बिग्रेडचे प्रदेश सचिव मनोज आकरे, अ.भा. मराठा महासंघाचे उपाध्यक्ष विनायकराव पवार, छावा मराठा संघटनेचे किशोर चव्हाण, आनंद आडकिणे, अ.भा. मराठा महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश साळूंके, मराठा सेवासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार शिंदे, शुधांशू मोहोड, माणिकराव जगताप, विजय गुजर आदींचा समावेश होता, अशी माहिती नागपूर जिल्हाध्यक्ष सतिश साळूंके यांनी दिली. !! आन्नासहेब चौधरी !!
Friday, December 18, 2009
Saturday, October 17, 2009
शिवचरित्रातून काय शिकावे?
“मराठा साहित्य अणि अजागृत मराठा समाज ”
“मराठा साहित्य अणि अजागृत मराठा समाज ”1. मराठा महानायक संभाजी महाराज यांनी 4 ग्रन्थ लिहले
a.बुधाभुशन b.सातसतक c.नैकभेद d.नाखाशिका (अर्यांनी ते नष्ट केले त्याचे काही अवशेष बाकि आहेत )
2. “ग्रुतासमद ” हा जगातील पहिला ग्राथाकर हा मराठा होता .त्याने रुग्वेदाच्या पहिल्या भागाची निर्मिती केलि . त्याने कापसाची प्रगत जात ही शोदून कडली .
3. रुग्वेदाचा दहावा भाग हा “कव्शायेलुषा ” याने निर्मिला तो ओलिताच्या शेतीची व्यवस्ता पाहत असे त्याने कायद्याच्या ग्रंथाची निर्मिती केलि (अर्यांनी त्याचे ग्रंथ नष्ट केले)
4. ज्याच्या नावाने एअर्थ ला पृथ्वी हे नाव मिळाले तो “प्रुथुराजा ” हा मराठा होता.त्याने कृषि विद्देत अनेक ग्रन्थ निर्मिले
5. भारतीय लेखन कलेचा प्रराम्भा सिंद्धु लिपि ( भाषा ) पासून मानला जातो टी मराठा भाषा आहे
6. चार्वाक दर्शन हे मर्ता साहित्य आहे
7. जगातील सर्वात प्रथम अर्थाशास्ता हे मराठा निर्मित होत (अर्यांनी ते नष्ट केले)
8. आयुर्वेद (पूर्वीची आयुर्विद्द्य ) हे शरीर शास्त्र मराठा निर्मित आहे आर्य अक्क्रमना पूर्वी ते शिंदु संस्कृतीत वापरले जात होते .
9. जगातला पहिला सर्जन “चरक ” हा मराठा होता
10. योगाचार्य व श्रेष्ठ तत्त्ववेत्ता “पतनजाली ” हा मराठा होता सद्द्याचे रामदेव बाबा हे शेतकरी कुतुम्बातिल आहेत
11. पाणिनि हा मराठा जगत विख्यात व्यकरानकर्ता , भाषाकार होवून गेले
12. श्रीकृशान्ना , राजाराम हे अनुक्रमे जाधव व भोसले कुलातले होते(वाचा 4 थी इतिहास पुस्तक जिजाऊ च्या तोंडी हे वाक्य आहे) कृष्ण निर्मित गाथा ही मराठा साहित्या आहे
13. गोतम बुद्ध हे शेतकरी कुतुम्बातिल तसेच राजपुत्र होते. “त्यांनी समपूर्ण मानव जातीवर अद्द्यात्माची प्रचंड मोटी लाट आणली . त्यांच्या रुदयाच्या एक कण जरी मला मिलला तर मी जगातील सर्व श्रेष्ठ ज्ञानी जालो असतो ” असे स्वामी विवेकानंद म्हणतात त्यांचे साहित्य हे मराठा साहित्य
होते
14. जगातील पहिली संस्कृति ही सिंदु संस्कृति आहे त्या संस्कृतीचा धर्मं हा “शिव धर्मं ” होता. “त्यांचा देव “शिव शंकर ” हा आहे (अरयांनी शिव दर्म नष्ट केला व शिवाला तीसर स्थान दिल (भ्रम्म , विष्णु नंतर ),त्याला विनाश करणारा सांगितल .महत्व कमिकेल तरीही मराठा महादेव आजही जन माणसाच्या मनात घर करुण आहे. (माज्या महादेव तुजा धर्मं तुजी लेकर पुन्ना जागा करतील . हर हर महादेव) शिव धर्म साहित्य हे मराठा साहित्य आहे
15. “नामदेव रचिला paya tuka zalase kalas” Namdevani jya bhagvatdharmachi sthapana keli to shiv dharmachach yek bhag vota namdevanchyach prerne tun shikha dharma stthapan zala. “Guru grantha sahib” maddhe namdevanche anek abhang ahet. Namdev te tukoba ya santanche sahitya he Maratha sahittya ahe
16. डॉ . आ . ह. सालुंखे yanni Maratha sahittyat navi kranti keli ahe . tyanche sahittya vacha.
17. Tukobanni 5000 – 6000 abhang lihun yek parakram kela. Te sarv abhang brahaman aryanni indrayanit budavale
(tyachya prati matra vachalya)
tyanla dharm drohi ghoshit kele. Tyanla ana vachun marle
MHANUN MHANTO “UTTHA MARATHA JAGA HO PARIVARTANACHA DHAGA VO”.TUMHALA SHAPTHA TYA TUKOBACHI, TYANCHYA GATHECHI,NAMSHESH ZALELYA MARATHA SAHITYACHI MARATYAN NO JAGE VHA YATTA TARI MARATHA SAHITYA VACHA SHIV – PULE – SHAHU – PRABODHANKAR THAKRE YANCHE SAHITYA VACHA. GULAMICHYA ANDHARAT MARU NAKA. APALA ITIHAS VACHA “JE ITIHAS VACHATAT TECH ITIHAS GHADAVTAT” HE VISARU NAKA. BRAHMANI GULAMICHYA SRUNKALA TODO . UTTHA, UTTHA, UTTHA, UTTHA, MARATHANN JAGE ho
Thursday, June 4, 2009
समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे.
आता तरी बदला ................भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघन या सात बंदी यामुळे शूदवर्णाचे लोक अशिक्षित व दरिदी जीवन जगत होते. धर्मशास्त्राप्रमाणे शूद वर्णाच्या व्यक्तीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे काढावे, त्याची जीभ छाटावी व त्याच्या कानात शिसे ओतावे असा धर्म कायदा होता. सप्त बंदी कायद्याचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली. छत्रपती शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचे वेदोक्त प्रकरण गाजले आहे. मराठा समाज हा हक्क अधिकारापासून वंचित होता. म्हणजेच तो शूद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याने ख-या अर्थाने नवीन युगाला सुरुवात झाली. त्याची प्रेरणा घेऊन ब्रिटीश राजवटीमध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शूद समाजाला प्रबोधित करून आपल्या हक्कासाठी लढण्यास उद्युक्त केले. महात्मा जोतिबा फुले यांनी ब्रिटिशांकडे शूदवर्णाच्या अशिक्षित गोरगरीब समाजाला शिक्षण व विशेष सवलती देण्याची प्रथम मागणी केली. 'गुलामगिरी' या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद व अतिशूद समाजाची म्हणजेच शेती व शेतीवर उपजीविका करणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे. शूद वर्ण म्हणजेच मराठा व आजचा इतर मागासवर्ग. अतिशूद म्हणजे अस्पृश्य व आदिवासी समाज, ज्याला आज आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणतो. महात्मा फुले यांनी शूद अतिशूदांसाठी मोठा सामाजिक लढा उभा केला. हे कार्य पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये चालू केले. त्यांनी मोफत शिक्षण, मुलांसाठी सर्व जातींचे वसतीगृह व बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या राज्यामध्ये ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी ब्राह्माण, शेणवी, कायस्थ, पारशी वगळता उर्वरित मराठा बहुजन समाज हा शूदवर्णाचा असून शेतीवर उपजीविका करणारा अडाणी वर्ग आहे म्हणून त्यांना आरक्षण घोषित केले. छत्रपती शाहूमहाराजांच्या या कार्याचे प्रतिबिंब म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्यांनी अतिशूद वर्णाच्या लोकांना आरक्षणाची व्यवस्था केली. १५ टक्के अनुसूचित जाती, साडेसात टक्के अनुसूचित जमातीसाठी ३४१ व ३४२ कलम टाकले व इतर मागासवगीर्यांसाठी ३४० कलमानुसार आयोग नेमण्याची व्यवस्था केली. ३४० व्या कलामानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित कराण्यास व आरक्षणाचा लाभ देण्यास भारत सरकारने चाल-ढकल केल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला व इतर मागासवगीर्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा दिला. भारतातील पहिला इतर मागासवगीर्यांसाठीचा आयोग म्हणजे १९५३ चा खा. काका कालेलकर आयोग. या आयोगाचे काम इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित करणे व त्यांच्या उन्नतीसाठी सूचना करणे हे होते. या आयोगापूवीर् ब्रिटीश राजवटीमध्ये आठ आयोग जाती निश्चिती करण्यासाठी झाले होते. त्यांनी काढलेले निष्कर्ष हा होता की १. शूद वर्णाचे लोक, २ ब्राम्हणेतर लोक. ३ शेती करणारे व शेतीवर उपजिविका करणारे म्हणजे इतर मागासवगीर्य लोक या आधारे व एकूण भारत देशाचा अभ्यास करून कालेलकरांनी २३९९ जाती निेश्चित केल्या. यामध्ये मराठा समाजाचा मराठा म्हणून समावेश केला आहे. परंतु हा अहवाल लागू करण्यात आला नाही. पुढे १९७७ मध्ये मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ३७४३ जाती निेश्चत केल्या. १३४४ जाती वाढवल्या. पण शूदवर्णाच्या व शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला वगळले, याची त्यांनी कुठलीही कारणे दिली नाहीत. हा सरळ सरळ मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मात्र देशभरामध्ये मराठा समाजासारखे जीवन जगणारे जाट, कुमीर्, अहिर, यादव, रेड्डी, गौडा, नायर व महंतो यांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात माळी, धनगर, वंजारी, तेली हेही सामाविष्ट झाले आहेत. १९९० मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. त्याला सवोर्च्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे १९९५ पर्यंत मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली नाही. इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार या याचिकेमध्ये मागणी केली नसताना सवोर्च्च न्यायालयाने एक अन्यायकारक निर्णय देऊन ५० टक्केची मर्यादा घातली. केंद सरकारने नेमलेल्या खासदार नचिपन कमिटीने मात्र ही मर्यादा घटनाबाह्य असून ती रद्द करावी अशी शिफारस केंद सरकारकडे केली आहे. केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकमध्ये ६९ टक्के, आंध्रात ६५ टक्के, राजस्थानात ६५ टक्के, महाराष्ट्रानेसुद्धा ५२ टक्के मर्यादा ओलांडली आहे. आता ५२ टक्के ओ. बी. सीं. ना ५२ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. जो महाराष्ट्रात फक्त १९ टक्के मिळत आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील नोकरीचा लाभ मिळत आहे. पण पदोन्नती, शिक्षण व राजकारणातला लाभ मिळत नाही. यावर मराठा व इतर मागासवगीर्य समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. मराठा समाज ही जात नसून हा एक समूह आहे. आजच्या मराठ्यांची जात ही कुणबी आहे, हे अनेक वेळा ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालियन आहे. 'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले' असे म्हटले जाते. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. मराठी बोलणारा तो मराठा म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते. यावरून स्पष्ट होते की मराठा ही जात नसून प्रदेशवाचक शब्द आहे. महात्मा फुले हे शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचा राजा असे म्हणतात. १८८१ च्या जनगणेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहे. नंतर बॉम्बे गॅझेटियरप्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही. मराठा कुणीबीचे विवाह न्यायालयाने वैध ठरवले. गॅझेटियर ऑफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी. मराठा कुणबी समाजाचे लग्नविधी, कुलदैवत, परंपरा, सण, उत्सव एकच आहेत. १ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या त्नक्र ८३ व्या दुरुस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असे म्हटले आहे. वरील निर्णयावरून महाराष्ट्र सरकारला मराठा कुणबी एकच असल्याचे मान्य होते. कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र शूद वर्णाच्या शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला मात्र मिळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे. आज मराठा समाजातील ८० टक्के तरुण हे दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. कारण त्यांची आथिर्क परिस्थिती नसते व ग्रामीण शाळेमध्ये शिकल्यामुळे भाषेचा प्रश्ान् उद्भवतो. हा एक न्यूनगंड आहे. एकूण मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजीविका करत असतात. मुख्यत: निसर्गावर अवलंबून आहे. यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. जिराईत शेतीचे मालक आहेत. म्हणून दारिद्य रेषेखाली जीवन जगत असतात. आत्महत्या करणाऱ्या ३७०० पैकी ३२४६ हे मराठा कुणबी समाजातील आहेत. कर्जबाजारीपणाने व्यथित आहे. आथिर्क दुर्बलतेमुळे सामाजिक स्तरही खालावला आहे. मागासवगीर्यांची व्याख्या करताना ज्या समाजाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आथिर्क दुर्बल आहेत व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मागासवगीर्य समजावेत. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील ८० टक्के समाज अशिक्षित आहे व ७० टक्के दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहे. म्हणून तो मागासवगीर्य आहे व आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र आहे. आज मराठा समाज रोजगार हमी योजना, माथाडी कामगार, हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाचे काम करून उपजीविका करत आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही खूप मोठ्या आहेत. सहकार चळवळ हे महाराष्ट्राला मराठा समाजाचे योगदान आहे. परंतु सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस आली आहे. राज्यकतेर् मराठा असल्यामुळे आपण मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्यास आपण जातीवादी ठरू अशी भीती बाळगतात. आजपर्यंत मराठा समाजाने स्वत:साठी ही पहिलीच मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाल्याने गेली अनेक वषेर् धुमसत असलेला आरक्षण समर्थक व आरक्षण विरोधक हा वाद संपुष्टात येईल व सामाजिक ऐक्य घडेल. छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ दिला. आज शाहूंचा मराठा आरक्षणाची मागणी करतो तर त्याला आरक्षणाचे लाभधारक विरोध करतात. याचा खेद वाटतो. म्हणून धर्मवादी जातीव्यवस्था गाडण्यासाठी समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन राज्यर्कत्यांनी मनुवादाकडून मानवतावादाचा प्रवास पूर्ण करावा.
!! आन्नासाहेब चौधरी !!
Saturday, May 23, 2009
१४ मे १६५७ - संभाजी राजांचा पुरंदर गडावर जन्म

१४ मे १६५७
१४ मे १६५७ - संभाजी राजांचा पुरंदर गडावर जन्म. (ज्येष्ठ शुक्ल द्वादशी)
त्यांच्या ३५२ व्या जयंती निमित्त त्रिवार मुजरा आणि अभिवादन ... !
१४ मे १६५७ - संभाजी राजांचा पुरंदर गडावर जन्म. (ज्येष्ठ शुक्ल द्वादशी)
त्यांच्या ३५२ व्या जयंती निमित्त त्रिवार मुजरा आणि अभिवादन ... !
Thursday, February 26, 2009
मराठा आरक्षण आज काळाची गरज आहे.......?
मराठा आरक्षण कहिना आरक्षण म्हणजे काय हेच माहित नाही ज्याना आरक्षण आहे त्याना ६० वर्ष झाली ! आणि आज ही गरज खरच ज्याना ह्व्ही आहे त्याना मिळ्त नाही समाजातील गरीब लोकाना आहे मग भले तो कोणी आसो ........... आज ज्याना आरक्षण आहे त्याचा वापर पहा एक कुटुब त्या कुटुबाचे वार्षिक उत्पन एक कोटि आसो वा दाहा कोटि त्याला सर्व सवलती का तर तो ओ।बी.सी.,आणि त्याची मुले काही करत आसोत ते व्यवस्तित शिक्षण घेत नसतील तरी त्याना फी माफ़ त्याना शिष्यव्रती...........आणि आपली बाजु पहा हे एक कुटुब पहा त्याचे आई वडिल दोन वेळचे जेवायला महाग पण त्या मुलाला कुटलीही सवलत नाही तो रत्रि काम करून शिकत आसेल तरी त्याला शिक्षणात ना फीस मध्ये ना कशात सवलत तर कारण का तो मराठा त्याची जन्म घेतल्या पासूनच त्याच्या पाटीमागे ही घरदशा का तर तो मराठा मला सागा का सहन करावे आपन आपले नेते असताना ही जर ठोस निर्णय घेत नसतील तर नको मला पक्ष नको सघटना काय कामाचे आसले पक्ष........ आज कित्येक मराठ्यच्या मुलानी शिक्षण सोडून वाईट मार्गाला लागली आणि फिरायला लागली कोणाला नोकरीत पुडे जाता येत हुशार आसूंन देखिल गप्प बसावे लागते आसे का कोणी बोल्नारच नाही का मराठा मला फार दू:ख वाटले आपन मराठे आहोत हे देखिल माहित नाही.... काही मराठयाना .....? आणि मराठा समाजाला पडलेला विसर ही फार वाईट गोस्ट आहे आपन कोण होतो आणि काय झालो आपन राजकरनासाठी आणि सत्तेसाठी कुठल्याही थराला जात आहेत थाबा आता तरी ही सत्ता आमच्याच जिवावर येते स्वत:साठी नको उद्यासाठी आजुन बरेच लोक गरीब मराठा आहेत आणि ८० % लोक शेती करतात तुम्हाला नको आसेल पण ज्याच्या वर अन्याय होतो त्याचे काय ज्याची मुले रात्र न दिवस आभ्यास करतात त्याचे काय आज काही लोक जर आरक्षनाची मागणी करत आस्तिल तर आपन साथ द्या हो हो !! आरक्षण मिलालेच पाहिजे !!! भिक नाही हक्क सांगतो !! प्रगति साठी आरक्षण मागतो !! आज सगले मत भेद बाजूला ठेवा आणि एकत्र या उद्यासाठी ...? आणि आपन साथ देत नसाल तर आपणास मराठा म्ह्न्न्याचा आधिकार नाही आणि जर कोणी मराठा विरोध करत आसेल तर त्याला मला भेटायला सागा.! पक्ष कसला बगता मराठ्याचा आभिमान आसेल तर पेटून उठा आजपर्यंत लोकासाठी पेट्लात आज तरी आपनासाठी आणि उद्यासाठी मराठ्यानो विचार करा . माझ्या देहाचे तुकड़े करून जर याना जाग येत आसेल तर मी कधी ही तयार आहे ह्या देहाचे तुकड़े तुकड़े करायला....!! आन्नासहेब चौधरी !!
Tuesday, February 17, 2009
मराठा कधी ही संपणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही पेटतील मशाली वीझतील मशालीसुर्य कधीच विझनार नाहीप्रयत्न करा किती ही पन हे कधीच घडणार नाहीमराठा मोडेल पण वाकणार नाही मराठा मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाहीमराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाहीआणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाहीमराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाहीशिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाहीसंपतील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही....!
Friday, February 13, 2009
मी मराठा आहे!होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले। मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला". दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत. इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात"...
अजुन वेळ गेलेली नाहीय जरा बदला स्वताला काय होतो आपन काय झालो आपन हे जीवन जगण्यापेक्षा आपन नाही जगलो तरी चालेल पन उद्याचे भविष घडविनारच ..........!
अजुन वेळ गेलेली नाहीय जरा बदला स्वताला काय होतो आपन काय झालो आपन हे जीवन जगण्यापेक्षा आपन नाही जगलो तरी चालेल पन उद्याचे भविष घडविनारच ..........!
Subscribe to:
Posts (Atom)

